sport news
-
Amravati
आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात प्रविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार
अमरावती :- क्रीडा कौशल्य हाच सुदृढ आरोग्याचा व निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे. अमरावतीमधील क्रीडा सेवांचा विस्तार , क्रीडा सुविधा व मैदान…
Read More » -
Latest News
भारत-पाकिस्तान सामना मोफत कुठे पाहायचा? प्लेइंग 11 काय? A टू Z माहिती एका क्लिकीवर!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा धरार शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात…
Read More » -
Amravati
अ.भा. आंतर विद्यापीठ पॉवर लिÏफ्टग (पुरुष-महिला) व हॅन्डबॉल (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचे संघ घोषित
अमरावती :- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवर लिÏफ्टग (पुरुष व महिला) आणि हँडबॉल (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे…
Read More » -
Amravati
युवा स्वाभिमान महोत्सव 2025 – आमदार चषक स्पर्धेचा जोरदार थरार!
अमरावती :- आजचा दिवस अमरावतीसाठी ऐतिहासिक ठरला, कारण युवा स्वाभिमान महोत्सव 2025 च्या पहिल्या पर्वात ‘दमदार आमदार चषक’ टेनिस बॉल…
Read More » -
Amravati
अमरावतीत राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ!
अमरावती :- अमरावतीमध्ये क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! स्वाभिमान महोत्सवाच्या निमित्ताने सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती आणि अमरावती टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त…
Read More » -
Nagpur
नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने इमामवाडा झोनमध्ये व्यसनविरोधी खेळ स्पर्धा
नागपूर :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने इमामवाडा झोनमध्ये से नो टू ड्रग्स हा संदेश जनसामान्य आणि युवकांना देण्यासाठी खेळांच्या…
Read More » -
Amravati
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सर्वोत्कृष्ट शरीरयष्टी (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती :- श्री संकराचार्य युनिव्र्हसिटी ऑफ संस्कृत कलडी, केरळ येथे 07 ते 09 मार्च, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर…
Read More » -
Amravati
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती :- विक्रांत युनिव्र्हसिटी ग्वालियर येथे 07 ते 11 मार्च, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो (पुरुष) स्पर्धेकरीता…
Read More » -
Sports
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यासाठी नागपूर वाहतूक मार्गदर्शक सूचना
नागपूर :- एक नजर नागपूरच्या बातम्यावर, भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी एकदिवसीय क्रिकेट सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियममध्ये…
Read More »
