Social news
-
Amravati
स्व. श्री. अविनाश रामराव काकडे यांचे दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान
मु. सोनोरा, ता. धामणगाव, जिल्हा अमरावती येथील रहिवासी स्व. श्री. अविनाश रामराव काकडे यांचे दि. २६/११/२०२५ ला दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. काकडे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने काकडे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. अविनाश रामराव काकडे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डायरेक्टर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख, कु. प्रणाली चांभारे यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे काकडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. काकडे परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात काकडे परिवारातील श्री. प्रितम काकडे, श्री. सागर काकडे, श्री. रोशन काकडे व काकडे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. अविनाश रामराव काकडे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता. नेत्रदानासाठी संपर्क: ७३७८६५६१४५ । ७३७८६५६१४४ । ९८९९८९८६६७
Read More » -
Amaravti Gramin
धामणगाव रेल्वे स्थानकावर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली
धामणगाव, २६ नोव्हेंबर २०२५ – धामणगाव रेल्वे स्थानकावर आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगराध्यक्ष…
Read More » -
Amaravti Gramin
पिंपरी पूर्णा शेतकऱ्यांचा उद्रेक; अदानी कंपनीकडून नुकसानभरपाई न मिळाल्याने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा परिसरातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. अदानी कंपनीने ताब्यात घेतलेल्या जमिनींमुळे झालेल्या पिकांच्या व्यापक नुकसानीनंतरही अद्याप…
Read More » -
Amravati
अमरावतीत संविधान दिन उत्साहात साजरा‖ इर्विन चौकात बाबासाहेबांना अभिवादनासाठी नागरिकांची मोठी गर्दी
26 नोव्हेंबर 1949—ज्या दिवशी भारताचे संविधान भारतीय जनतेस समर्पित झाले. तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर…
Read More » -
Amaravti Gramin
चांदूर बाजार : भाजपतर्फे संविधान दिवस साजरा; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत संविधान मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प
चांदूर बाजारमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान दिवस मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -
Buldhana
खंडाळा येथील शासकीय वस्तीगृहात संविधान दिन उत्साहात साजराविद्यार्थ्यांची जनजागृती रॅली ठरली आकर्षणाचे केंद्र
मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी…
Read More » -
Uncategorized
महानुभावीच्या सांकेतिक ‘सकळ लिपी’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
भाषा ही आपली अर्जित संपत्ती आहे – कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा वर्धा, २० नोव्हेंबर २०२५ : भाषा ही आपली मिळवलेली संपत्ती आहे, म्हणून ती…
Read More » -
Amravati
स्व. श्री. बाबुराव नारायणराव कोरडे यांचे ‘दिशा इंटरनॅशन आय बँक’ अमरावती मध्ये नेत्रदान
मु. पो. टाकरखेडा शंभू, ता. भातकुली, जिल्हा अमरावती येथील रहिवासी स्व. श्री. बाबुराव नारायणराव कोरडे यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. कोरडे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने कोरडे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. बाबुराव नारायणराव कोरडे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डायरेक्टर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे कोरडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. कोरडे परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात कोरडे परिवारातील श्री. राहुल कोरडे, श्री. मनीषकुमार कोरडे, श्री. सागर भालेराव व कोरडे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. बाबुराव नारायणराव कोरडे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
Read More » -
Latest News
१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार
यावर्षी प्रचंड नापीकी व ओला दुष्काळ पडल्यामुळे ऐन दिवाळीत आदिवासी कोलाम पोडावर उपासमार होत असतांना झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी केळापूर तालुक्यातील…
Read More »