नागपूर : रामटेक तालुक्यातील चाचेर गावात शेतकऱ्यांच्या झोपडीत नाग-नागिनसह तब्बल २१ सर्प पिल्लांचा थरारक रेस्क्यू करण्यात आला. शेतकरी नितेश ठोसरे…