अकोट : माळी महासंघाच्या वतीने आयोजित तालुक्यातील गुणवंत मिरीट लिस्ट मध्ये सहभाग असलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात उल्लेखनीय सन्मान करण्यात आला…