Dr.milind barhate
-
Latest News
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव: कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्याकडून सन्मान
अमरावती – कर्मचारी सेवानिवृत्त होत असतांना त्यांच्या कार्याचा सत्कार करणे हे माझे महत्वाचे कार्य मी समजतो. विद्यापीठाचा आज जो देशभरात…
Read More » -
Latest News
विद्यापीठाचे संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता व्यासपीठ: बायोटेक्नॉलॉजी व रिसर्च इन्क्युबेशन फाऊंडेशन सहकार्याने
अमरावती : नवोपक्रम, उद्योजकता व संशोधनाच्या व्यवसायिकरणासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन आणि बायोटेक्नॉलॉजी विभागामध्ये सहकार्यात्मक…
Read More » -
Latest News
देश आणि समाजाच्या फायद्याच्या दृष्टीने संशोधन व्हावे – कुलगुरू डॉ. मिलींद बारहातेविद्यापीठात प्रधान मंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटनयुजीसी-मालवीय मिशन टिचर्स ट्रेनिंग सेंटर आणि विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाचा संयुक्त उपक्रम
अमरावती : भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये मोठ¬ा प्रमाणावर संशोधन होत आहे, असे असले तरी संशोधनाचा देशाला आणि समाजाला कसा फायदा होईल,…
Read More » -
Latest News
‘सर्वसमावेशक आणि बहुशाखीय शिक्षण’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन-शिक्षणातून सर्जनशील, चिंतनशील नागरिक घडावेत-कुलगुरू डॉ. बारहाते
अमरावती – “शिक्षण ही केवळ परीक्षाभिमुख माहिती पुरवणारी प्रक्रिया राहू नये, तर ती विद्यार्थ्यांमध्ये मूल्यदृष्ट्या समृद्ध, चिंतनशील, सर्जनशील, नैतिकदृष्ट्या जागृत…
Read More » -
Latest News
विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ¬ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू…
Read More »