Uncategorized
-
अमरावतीचे सुपुत्र डॉ मनीष गवई यांच्या पुढाकारने दिल्लीत राष्ट्रीय सविधान सन्मान दिवसाचे भव्य आयोजन व संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन
अमरावतीच्या गणमान्य व्यक्तींना करणार सन्मानित, अमरावतीकराना राष्ट्रपती भवन पाहण्याची संधी अमरावती : 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात राष्ट्रीय संविधान दिवस म्हणून साजरा…
Read More » -
टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि आयटीआय मध्ये सामंजस्य करार
४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी, ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात झाला करार…
Read More » -
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील गोपनीय विभागाच्या सभागृहाचे नूतनीकरणकुलगुरूंचे हस्ते सभागृहाचे उद्घाटन
अमरावती – (दि. 20.11.2025) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गोपनीय विभागाचे नूतनीकरण करण्यात…
Read More » -
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात 1 ते 10 फेब्राुवारी दरम्यानअ.भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष व महिला) स्पर्धेचे आयोजन
देशभरातील 52 विद्यापीठांचे खेळाडू घेणार सहभाग अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत व असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्र्हसिटीजच्यावतीने …
Read More » -
रिद्धपूर येथे महानुभावीय सांकेतिक ‘सकल लिपी’ विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा गुरुवारपासूनदेश-विदेशातील प्रतिनिधी होणार सहभागी
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्र, रिद्धपूरतर्फे 20 व 21 नोव्हेंबर रोजी महानुभावीय सांकेतिक ‘सकल लिपी’ अध्ययन…
Read More » -
विद्यापीठाच्या धनुर्विद्या, ज्युदो, बॉÏक्सग स्पर्धेत पात्र खेळाडूंची ‘खेलो इंडिया-2025’ स्पर्धेकरिता निवड
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या खेळाडूंनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्राविण्य मिळवून केलेल्या खेळ प्रदर्शनाच्या आधारे धनुर्विद्या,…
Read More » -
पाकिस्तानचा दावा: इस्लामाबाद आत्मघाती हल्लेखोर अफगाण नागरिक होता
११ नोव्हेंबर २०२५ रोजी इस्लामाबादमधील जी-११ परिसरातील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानचे गृह मंत्री…
Read More » -
कृष्णगिरीत DMKच्या निदर्शना: सहयोगी पक्षांच्या सहभागासह मोठा आक्रमक प्रदर्शन
मंगळवारी, DMK ने कृष्णगिरी येथे Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेविरोधात मोठा निदर्शना आयोजित केला. या प्रदर्शनात सर्व सहयोगी पक्षांनी सहभाग…
Read More » -
रशियन ड्रोन हल्ल्यात युक्रेनच्या पूर्व भागात एकाचा मृत्यू
किव, १० नोव्हेंबर: युक्रेनच्या पूर्वेकडील क्रामातोर्स्क शहरावर झालेल्या रशियन ड्रोन हल्ल्यात एकाचा मृत्यू, तर खारकीव्ह प्रदेशात तिघे जखमी झाल्याची माहिती…
Read More »
