India NewsLatest NewsSocial News

अरपित बिजवे यांना अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट

New Delhi येथे आयोजित आंतरराष्ट्रीय समारंभात Arpit Arvind Bijwe यांना American International University कडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

नवी दिल्लीतील YMCA Clubs येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी लोकसभा अध्यक्ष Rama Devi यांच्या हस्ते अरपित बिजवे यांना मानद डॉक्टरेट सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. व्यवसाय विश्लेषण (बिझनेस अ‍ॅनालिटिक्स) या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना पीएचडी ऑनर्ससह सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून Ramdas Athawale उपस्थित होते. International Women’s Day निमित्त आयोजित या कार्यक्रमात अरपित बिजवे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी डॉ. अरपित बिजवे यांनी या यशाचे श्रेय त्यांच्या आई प्राची बिजवे, वडील अरविंद बिजवे आणि काका संदीप गुल्हाने यांना दिले. तरुण वयात व्यवसाय क्षेत्रात कार्य करत असतानाच त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button