AmravatiEducation NewsLatest News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात करिअर मार्गदर्शन आणि पोक्सो कायदा कार्यशाळा संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, फ्रेजरपुरा अमरावती येथे बुधवार रोजी संकल्प गुणवत्ता अंतर्गत करियर मार्गदर्शन आणि पोक्सो कायदा या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. तसेच मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. प्रवीण घोंगडे सर, प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट सुषमा बिसने मॅडम, श्री. प्रशिक देवरे सर, प्रणिता खोब्रागडे मॅडम उपस्थित होते. यांनी विद्यार्थ्याला विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक घोंगडे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button