Latest NewsMaharashtraMaharashtra Politics

मी मुख्यमंत्री असेपर्यंत Ladki Bahin Yojana बंद होणार नाही”

यवतमाळ — राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमध्ये झालेल्या जाहीर सभेत निश्चित सांगितले की, “जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.”

शुक्रवारी झालेल्या सभेत त्यांनी महिलांसाठी चालू असलेल्या या कल्याणकारी योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करत, नियम नसतानाही योजनेवर कुठलादेखील बंदी येणार नस असल्याचे आश्वासन दिले

फडणवीस म्हणाले की, काहींच्या आरोपांनुसार लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपूर्वी लोकप्रियतेसाठी सुरू करण्यात आली होती; मात्र हे अशा चुकीच्या कल्पना आहेत — सरकार महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

यावेळी, त्यांनी फक्त योजनेवरच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी मोफत वीज तसेच अन्य कल्याणकारक योजनांचीही हमी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button