AmravatiLatest News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात संविधान दिन साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक  व माध्यमिक शाळा फ्रेजरपुरा अमरावती येथे दि. 26/11/2025 बुधवार रोजी संविधान दिनानिमित्त कार्यक्रम शाळेत राबविण्यात आला व संविधान रॅली काढून  संविधान वाचन करून  26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय सचिव डॉ. कमलाकर पायात सर, डॉ. पी. आर. एस. राव सर सी. ई. ओ., मुख्याध्यापक श्री प्रवीण घोंगडे सर, मुख्याध्यापिका आशा खरबडे मॅडम, डॉ. अजय मेश्राम सर, समाजसेविका रजियाताई सुलताना, माजी नगरसेवक सुदामभाऊ बोरकर, समाजसेवक संजयभाऊ गायकवाड, समाजसेवक सलीमभाई मीरावाले उपस्थित होते. तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button