Amaravti GraminAmravaticitynewsgold rateLatest News
सोने-चांदीचे दर : 25 नोव्हेंबर 2025

अमरावती, दि. 25 – सोन्या-चांदीच्या बाजारात आज किंचित स्थिरता दिसून आली. 24 कॅरेट सोन्याचा दर आज प्रतिग्रॅम 12,704 रू. इतका नोंदवण्यात आला. तर चांदीचा भाव प्रति किलो 1,67,000 रू. इतका आहे.
जागतिक बाजारातील स्थिती, डॉलरची हालचाल आणि स्थानिक मागणी-पुरवठा यांचा परिणाम आजच्या दरांवर दिसून आला. सध्या विवाह हंगामामुळे बाजारात ग्राहकांची चांगली गर्दी असून लहान-मोठ्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे.
आजचे दर –
- सोने (24 कॅरेट) : ₹12,704 प्रति ग्रॅम
- चांदी : ₹1,67,000 प्रति किलो
बाजारातील बदलत्या किमती पाहता गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनीही सावध पावले टाकावीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.



