AmravatiEducation NewsLatest News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय फ्रेजरपुरा अमरावती येथे दि. 19/11/2025 बुधवार रोजी प्रा.श्रीकृष्ण बनसोड  लिखित उद्योगपती महात्मा ज्योतिबा फुले  पुस्तक प्रकाशन सोहळा आईसाहेब कमलताई गवई यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ.कमलाकर पायस सर, समाजसेविका रजिया सुलताना मॅडम, प्रा. बुंदिले सर, माजी मुख्या. वासनिक सर, खडसे सर, धाबे मॅडम, खरबडे मॅडम, धाबे सर, डहाके सर, इतर मान्यवर उपस्थित होते. या अगोदर प्रा.बनसोड सर यांनी विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button