AmravatiLatest NewsMaharashtra

अमरावतीत एकता आभूषणची खास दिवाळी ऑफर

अमरावती – अमरावतीतील जयस्तंभ परिसरातील मालवीय चौकात असलेले प्रसिद्ध एकता आभूषण हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाचा ब्रँड ठरलेलं नाव आहे. या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने एकता आभूषणने ग्राहकांसाठी आणली आहे खास ‘गोल्डन ऑफर’. १ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान येथे खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार आहे एक सोन्याचा कॉईन, तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून अधिक सोनं जिंकण्याचीही अनोखी संधी! शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या ऑफरचा लाभ घेत असून, “सोन्याची लूट” अशी चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे.

आकर्षक दागिन्यांच्या मनमोहक डिझाईन्स, विश्वासार्ह गुणवत्ता आणि दिवाळीचं सोनं जिंकण्याची मजा — हे सगळं एकत्र मिळणार फक्त एकता आभूषण, मालवीय चौक, अमरावती येथेच! तर अजून वाट कसली पाहताय — या दिवाळीत सोन्याच्या शुभतेने उजळवा आपलं आयुष्य… एकता आभूषण — विश्वासाचं आणि सौंदर्याचं प्रतीक!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button