AmravatiFestival NewsLatest News

प्रदुषणमुक्त आणि समाजपयोगी दिपावलीचा उत्सव साजरा करा, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्याकडून दिपावलीच्या शुभकामना

अमरावती (दि.18.10.2025) –  दिपावलीचा उत्सव साजरा करीत असतांना प्रदुषणमुक्त आणि फक्त आपल्या कुटुंबापुरता मर्यादीत न करता समाज, देशाप्रती अभिमान होईल, अशा रीतीने दिपावलीचा उत्सव साजरा करा, असे आवाहन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले आहे.
               संत गाडगे बाबा विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्रांमधील महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, विद्यापीठासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींचे सन्माननीय सदस्य या सर्वांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button