AmravatiLatest News

आई अंबा देवि व एकविरा देवी पालखी मार्गाच्या सौदर्यीकरणाचे आ.रवि राणा व भाजपा नेत्या माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी पालखीचे पुजन करुन केले लोकार्पण

पंढरपुरच्या धर्तीवर पालखी मार्गावरील भुतेश्वर चौकामध्ये एकविरा व अंबादेवीचे शिल्प मुर्तीसह डोक्यावर तुळस घेतलेली महिला, विणेकरी, मृदंग वाजविणारा वारकरी, मावळा सैनिक, व इतर वारकरी झाकीसह विविध पुतळे उभारुन केले सौंदर्यीकरण – सौंदर्यीकरणामुळे पालखी मार्गाच्या सौंदर्यीकरणात पडली भर – सौंदर्यीकरण पाहण्याकरिता नागरिक होत आहे आकर्षित

भाजपा नेत्या मा.खा. नवनित राणा यांची संकल्पना
अनिल अग्रवाल, प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर, मिलिंद बांबल , सुनील काळे, अजय सारस्कर,सुनिल खराटे,स्वाती कुलकर्णी, सुरज मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती

अमरावती –  आई अंबा देवि व एकविरा देवी मंदिरापासुन साई नगर पर्यत जाणाऱ्या पालखी मार्गाचे आ.रवि राणा व माजी खासदार सौ.नवनित राणा यांच्या शुभहस्ते भुतेश्वर चौक येथे सौदर्यीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. या सौदर्यीकरणामध्ये पंढरपुरच्या धर्तीवर भव्य पुतळे माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांच्या संकल्पनेतुन उभारण्यात आले.
या सौदर्यीकरणामुळे पालखी मार्गाच्या सौदर्यामध्ये भर पडली असून नागरीकांचे लक्ष वेधुन घेत आहे. विशेष म्हणजे भाजपा नेत्या माजी खासदार सौ.नवनित राणा यांच्या पुर्व निधीतुन या पालखी मार्गाचे बांधकाम व इतर कामे सौदर्यीकरणाचे काम करण्यात आले होते.  तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या पालखीचे पुजन सुध्दा माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी केले.
यावेळी अनिल अग्रवाल, प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर, मिलिंद बांबल , सुनील काळे, अजय सारस्कर,सुनिल खराटे,स्वाती कुलकर्णी, सुरज मिश्रा, विशाल कुलकर्णी, भारत चिखलकर ,अनिल मिश्रा , सुनील खराटे ,भूषण पाटणे ,पराग चिमोटे, अजय सारस्कर , जुगलाकिशोर टावरी, राज मिश्रा,  संतोष सहारकर, गजानन गतफने ,प्रमोद भाऊ कुरोटिया, चंद्रशेखर कुलकर्णी , भारत चिखलकर, सुधिर वाघ, लक्ष्मणराव थेटे ,राजेश तिवारी ,सागर येळमकर ,गणेश तेलंगे , योगेश आडे, श्रीकांत सावळे, देवराज यादव, निलेश  खापरकर ,राजेश यादव ,नलिनी चिखलकर ,विठोबा मेहरे ,शुभम बांबल, आदित्य जगदाळे, प्रज्वल मेश्राम, यश प्रांजळे ,सार्थक खारकर ,आकाश पाटील, योगेश  मुराई, विजय यादव, बाळासाहेब भोंडे, पवन थेटे, राणा काळबांडे , गजानन तायडे अजय ढोमणे आदि उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button