AmravatiFestival NewsLatest News

आ. रवि राणा यांचा विविध नवदुर्गा मंडळांना संदिच्छा भेटीसह आयोजित गरब्यामध्ये सहभागी  

रवि नगर, पवन नगर, गोपाल नगर, माया नगर, मसानगंज, प्रिया कॉलनी, नवीन कॉटन मार्केट, जलाराम नगर, शिवाजी नगर इत्यादी परीसरातील मंडळांचा समावेश

अमरावती – दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्रीच्या पावन पर्वावर आ.रवि राणा यांनी बडनेरा मतदार संघातील व इतर ठिकाणी विविध दुर्गा मंडळाना सदिच्छा भेटी दिल्या व आयोजित गरब्यामध्ये सहभाग सुध्दा घेतला.
यामध्ये शिवनदुर्गा उत्सव मंडळ, पवन नगर, एकता नवदुर्गोत्सव मंडळ हिरा कॉलनी गोपाल नगर, माया नगर, मराठा कॉलनी, पवन नगर, करणभैय्या नवदुर्गोत्सव मंडळ मसानगंज, दुर्गादेवी मंडळ महादेव खोरी प्रिया कॉलनी, भिवापुरकर यांचे घरी महालक्ष्मी दर्शन नवीन कॉटन मार्केट, जलाराम नगर येथे दुर्गादेवी मंडळ, जय भवानी नवदुर्गोत्सव मंडळ शिवाजी नगर, इत्यादी ठिकाणी जाऊन सदिच्छा भेटी दिल्या व आयोजित गरब्यामध्ये सहभाग घेतला.
यावेळी सुमती ढोके, कुसम साहु, विनोद जायलवाल, कौशिक अग्रवाल, रवि अडोकार, विनोद गुहे, करण ढेंडवाल, नंदा सावदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button