अंबा महाकुंभ रासगरब्यामध्ये आठव्या दिवशीच्या रासगरबा मध्ये गृप रासगरब्याची थिमची धुम

आठव्या दिवशीच्या रासगरब्याला समाजसेवक नानकरामजी नेभनानी, पोलीस आयुक्त श्री.अरविंद चावरीया, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, राजापेठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट, मा.नगरसेवक प्रशांत वानखडे, सुखदेव तरडेजा व दैनिक मंडळचे अनिल अग्रवाल, किरण अग्रवाल यांची विशेष उपस्थिती
गरबा खेळणाऱ्या स्पर्धकांवर आयोजकाव्दारे बक्षीसांचा वर्षाव प्रथम पारीतोषीक 51 हजार, व्दितीय 21 हजार, तृतीय 11 हजार
अमरावती – संपूर्ण अमरावती शहरामध्ये परंपरा गृपव्दारा आयोजित अंबा महाकुंभ रासगरबा भाग – 2 हा प्रसिध्द असून या रासगरब्याला भेट देण्याकरीता व खेळण्याकरीता युवक व युवती तसेच नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे आयोजकांच्या वतीने रासगरबाच्या वेगवेगळया थिम घेवुन नागरीकांना आकर्षीक करण्यात येत आहे.
रासगरब्याच्या आठव्या दिवशी आयोजकांव्दारे गृप रासगरब्याची थिम घेण्यात आली होती. या थिमवर हजारो युवक व युवतींनी भन्नाट रासगरबा करुन उपस्थित सर्व नागरीकांची मने जिंकली.
या संपूर्ण रासगरब्याला यशस्वी करण्याकरीता अनुपमा राणा, स्नेहल गुल्हाने, सिमरन बजाज, नितु गोयनका, श्वेता तन्ना, पुजा बोरेकर,मयुरी सेठीया, कविता मंत्री, संगीता सावळे, शितल पिवाल, वर्षा लुल्ला, प्रित संतवानी, रेणु खत्री, रीया नांदवानी, सोनल नांदवानी, पिंकी चांदवानी, रोहीनी अनासाने, प्रिती रेवणे, सुनिल राणा, नितीन अनासाने, राहुल बजाज, मनोज चांदवानी, किशोर पिवाल, दिनेश सेठीया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका, संदिप गुल्हाने, प्रविण सावळे, वैभव बजाज, नितीन बोरेकर, महेश मुलचंदानी, विजय मोटवानी, धिरज भाराणी, महेंद्र लायत, सागर मतानी, विश्वनाथ अरोरा, अजय बोबडे, मनोज डहाके, राकेश रहेजा, अंजय सोजरानी, हर्षल रेवणे, करण आश्रा, विनय राजानी यांनी परीश्रम घेत आहे.



