AmravatiFestival NewsLatest NewsMaharashtra

अंबा महाकुंभ रासगरब्यामध्ये सातव्या दिवशीच्या रासगरबा मध्ये ‘आय लव इंडीया’ थिमची धुम

अमरावती : सातव्या दिवशीच्या रासगरब्याला आमदार रवि राणा, समाजसेवक नानकरामजी नेभनानी, चंद्रकुमार जाजोदिया, पु.पं.कवंर नगर संतोष सबलानी, मुकेश हरवानी, अनुप हरवानी, राजा नानवानी, सुनिल शादी, दर्शना फाऊंडेशन चॅरीटेबल ट्रस्टच्या दर्शना जैन, डॉ.नितीन सेठ, सुभाष तलडा यांची विशेष उपस्थिती
अमरावती – संपूर्ण अमरावती शहरामध्ये परंपरा गृपव्दारा आयोजित अंबा महाकुंभ रासगरबा भाग – 2 हा प्रसिध्द असून या रासगरब्याला भेट देण्याकरीता व खेळण्याकरीता युवक व युवती तसेच नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे आयोजकांच्या वतीने रासगरबाच्या वेगवेगळया थिम घेवुन नागरीकांना आकर्षीक करण्यात येत आहे.
रासगरब्याच्या सातव्या दिवशी आयोजकांव्दारे आय लव इंडीया ही थिम घेण्यात आली होती. या थिमवर हजारो युवक व युवतींनी भन्नाट रासगरबा करुन उपस्थित सर्व नागरीकांची मने जिंकली.
या संपूर्ण रासगरब्याला यशस्वी करण्याकरीता अनुपमा राणा, स्नेहल गुल्हाने, सिमरन बजाज, नितु गोयनका, श्वेता तन्ना, पुजा बोरेकर,मयुरी सेठीया, कविता मंत्री, संगीता सावळे, शितल पिवाल, वर्षा लुल्ला, प्रित संतवानी, रेणु खत्री, रीया नांदवानी, सोनल नांदवानी, पिंकी चांदवानी, रोहीनी अनासाने, प्रिती रेवणे, सुनिल राणा, नितीन अनासाने, राहुल बजाज, मनोज चांदवानी, किशोर पिवाल, दिनेश सेठीया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका, संदिप गुल्हाने, प्रविण सावळे, वैभव बजाज, नितीन बोरेकर, महेश मुलचंदानी, विजय मोटवानी, धिरज हिरानी, महेंद्र लायत, सागर मतानी, विश्वनाथ अरोरा, अजय बोबडे, मनोज डहाके, राकेश रहेजा, अंजय सोजरानी, हर्षल रेवणे, करण आश्रा, विनय राजानी यांनी परीश्रम घेत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button