Latest NewsMaharashtraNagpur
चिमुकल्यांशी लैंगिक चाळे करणारा ऑटोचालक अटक

नागपूर – नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आठ ते दहा वर्षांच्या निरागस चिमुकल्यांशी लैंगिक चाळे करणाऱ्या नराधम आटोचालकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. फिरायला नेण्याचे आमिष दाखवून मुलांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करणारा हा आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.



