AmravatiHelth CareLatest News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात दंत तपासणी शिबिर संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय फ्रेजरपुरा अमरावती येथे आज दि. 15/09/2025 सोमवार रोजी शाळेमध्ये दंत चिकित्सा शिबिर व व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण घोंगडे सर, प्रमुख पाहुणे डॉ. अभय मेश्राम सर उपस्थित होते. दाताच्या तपासणी सोबत मोफत टूथपेस्ट वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांचे दंत तपासणी कार्ड काढून घेतले त्यासोबतच विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत उपचार करण्याची हमी दिली. आज पूर्ण विद्यार्थी होऊ न शकल्यामुळे ३ टप्पा मधे तपासणी करण्याचे ठरले कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button