AmravatiLatest News

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात 4 नवीन पोलीस निरीक्षक लवकरच पदभार घेतील हाती

अमरावती : अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात लवकरच चार नवीन पोलीस निरीक्षक रुजू होणार असल्याचे संकेत आहेत. सध्या विविध ठिकाणी कार्यरत असलेले हे अधिकारी लवकरच अमरावतीत आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत.

नवीन रुजू होणारे पोलीस निरीक्षक:
अतुल वर – सध्या अँटी सेल पोलीस विभागात कार्यरत
रोशन शिरसाट – सध्या अकोला PTC मध्ये कार्यरत
वडगावकर – यवतमाळ पोलीस विभागात कार्यरत
संदीप चव्हाण – सध्या अमरावती ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत

हे चारही अधिकारी लवकरच अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात रुजू होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बदल होणारे अधिकारी:
आसाराम चोरमले – अमरावती शहरात कार्यरत असून त्यांची धाराशिव येथे बदली करण्यात आली आहे.ब्रम्हा गिरी – गाडगे नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असून बुलढाणा येथे बदली झाली आहे.

या बदलांनंतर काही दिवसांतच नवीन पोलीस निरीक्षक आपापले पदभार स्वीकारणार असून, शहरातील पोलीस कार्यपद्धतीत काही नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिनिधी : अजय शृंगारे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button